अर्थ : स्कँडिनेव्हियाच्या लोकांची भाषा.
उदाहरणे :
स्कँडिनेव्हियायी ही उत्तर-जर्मन भाषापरिवारातील भाषा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्कैंडिनेविया के लोगों की भाषा।
स्कैंडिनेवियाई उत्तरी जर्मन परिवार की भाषा है।The northern family of Germanic languages that are spoken in Scandinavia and Iceland.
nordic, norse, north germanic, north germanic language, scandinavian, scandinavian languageअर्थ : स्कँडिनेव्हियाशी संबंधित किंवा स्कँडिनेव्हियाचा.
उदाहरणे :
ते स्कँडिनेव्हियायी नृत्य पाहायला गेले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्कैंडिनेविया का या स्कैंडिनेविया से संबंधित।
वे स्कैंडिनेवियाई नृत्य देखने गए थे।Of or relating to Scandinavia or its peoples or cultures.
Norse sagas.