अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
सोनेपुरहून टॅक्सी घेऊन आम्ही बालनगिरला गेलो.
समानार्थी : सोनेपुर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उड़ीसा राज्य का एक शहर।
सोनपुर से टैक्सी लेकर हम बंलागिर पहुँचे।अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
सोनेपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सोनेपुर शहरात आहे.
समानार्थी : सोनेपुर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।
सोनपुर जिले का मुख्यालय सोनपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory