पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुकाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुकाळ   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : असा काळ किंवा वेळ जेव्हा देशात पुरेसे अन्न असेल आणि ते सगळ्यांना सहज पुरेश्या प्रमाणात मिळेल.

उदाहरणे : ह्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे चोहीकडे सुकाळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा काल या समय जब देश में अन्न पर्याप्त हो और सब लोगों को सहज में यथेष्ट मात्रा में मिलता हो।

इस वर्ष अच्छी बारिश के कारण चारों ओर सुकाल है।
सुकाल, सुभिक्ष
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.