पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समिती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समिती   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या विशिष्ट कामासाठी स्थापन केलेले पोटमंडळ.

उदाहरणे : परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रहिवाश्यांनी एक समिती स्थापन केली

समानार्थी : कमिटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष कार्य के लिए बनी हुई सभा।

किसानों की सहायता के लिए इस सहकारी समिति का गठन किया गया है।
कमिटी, कमिशन, कमीशन, कमेटी, पेनल, पैनल, समिति

A special group delegated to consider some matter.

A committee is a group that keeps minutes and loses hours.
commission, committee
२. नाम / समूह

अर्थ : औपरचारिकपणे स्थापित केलेला गट.

उदाहरणे : सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.

समानार्थी : परिषद, सभा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों का औपचारिक दल या संगठन।

सभा में उपस्थित सभी लोगों का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ।
अभिषद, असोसिएशन, कमिटी, कमेटी, गोष्ठी, सभा, समज्या, समिति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.