अर्थ : महाराष्ट्रातील एक संत.
उदाहरणे :
समर्थ रामदास स्वामी यांनी चाफळ येथे माण नदीच्या जवळ चाफळची आदिशक्ती देवीची स्थापना केली.
समानार्थी : रामदास स्वामी, श्रीसमर्थ रामदास स्वामी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महाराष्ट्र के एक महात्मा।
रामदास शिवाजी के गुरु थे।