पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समतावाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समतावाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : सर्वजण एकसमान आहेत असे समजण्याबाबतचा वाद.

उदाहरणे : समतावादाची विश्वशांतीसाठी फार महत्त्वपूर्ण भूमिका मांडली गेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सबको समान समझने का वाद।

समतावाद के द्वारा विश्व में शांति लाई जा सकती है।
समतावाद

The doctrine of the equality of mankind and the desirability of political and economic and social equality.

egalitarianism, equalitarianism
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.