पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संयुक्त वर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : दोन किंवा अधिक व्यंजनास पुढे एखादे अक्षर जोडल्याने अथवा दोन किंवा दोहोंपेक्षा अधिक व्यंजने एकत्र जोडून मग त्यास स्वराचायोग केल्याने बनलेला वर्णसमूह.

उदाहरणे : क्व आणि प्य ही संयुक्त वर्णाची उदाहरणे आहेत

समानार्थी : जोडाक्षर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे अक्षर जो आपस में संयुक्त हों।

मेरा नाम संयुक्ताक्षर में लिखा जाता है।
युक्ताक्षर, संयुक्त अक्षर, संयुक्ताक्षर

Character consisting of two or more letters combined into one.

ligature
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.