अर्थ : संकट किंवा विपत्तीचा संभावना आहे अशा परिस्थितीत टाकणे.
उदाहरणे :
लहान मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याने आपली जीव धोक्यात टाकला.
समानार्थी : धोक्यात टाकणे, संकटात पाडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* संकट या विपत्ति की संभावनावाली स्थिति में डालना।
इस काम के लिए मैं अपनी प्रतिष्ठा को खतरे में डालूँगा।