अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
श्रीनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र श्रीनगर शहरात आहे.
समानार्थी : श्रीनगर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक जिला।
श्रीनगर जिले का मुख्यालय श्रीनगर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारततील जम्मू-काश्मीर राज्याची राजधानी.
उदाहरणे :
श्रीनगर हे एक निसर्गसुंदर शहर आहे.
समानार्थी : श्रीनगर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू-कश्मीर राज्य की राजधानी।
श्रीनगर को प्राकृतिक सुंदरता प्राप्त है।The capital city of a political subdivision of a country.
state capital