पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विलोमार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : अवस्था, कार्य, समय, गुण इत्यादींच्या आधारित विरुद्ध अर्थ दर्शविणार्‍या शब्दांमधील संबंध.

उदाहरणे : मुलगा आणि मुलगी किंवा दिवस आणि रात्र यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याला विलोमार्थी म्हटले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्दों के मध्य का वह संबंध जो अवस्था, कार्य, समय, गुण आदि के आधार पर विपरीत अर्थ को दर्शाता है।

बेटा और बेटी के मध्य या रात और दिन के मध्य जो संबंध है वही विपर्यायवाची कहलाता है।
विपरीतार्थी, विपर्यायवाची, विलोमार्थी

The semantic relation that holds between two words that can (in a given context) express opposite meanings.

antonymy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.