अर्थ : विमा उतरवणारी व्यक्ती.
उदाहरणे :
विमाकर्ता विम्यासंबंधित काही आवश्यक माहिती देत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विमा उतरवणारा.
उदाहरणे :
विमा उतरविण्याआधी विमाकर्ता व्यक्ती किंवा संस्थेविषयी पूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो बीमा करता हो।
बीमा कराने से पहले बीमाकर्ता व्यक्ति या संस्था के बारे में पूरी जानकारी कर लेनी चाहिए।