पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वायव्य दिशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : उत्तर व पश्चिम यांच्यामधली दिशा (एक उपदिशा).

उदाहरणे : अफगाणिस्तान भारताच्या वायव्येला आहे

समानार्थी : वायवी, वायव्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर-पश्चिम का कोना या उपदिशा।

उसका घर यहाँ से उत्तर-पश्चिम में है।
उत्तर पश्चिम, उत्तर-पश्चिम, पश्चिम-उत्तर, पश्चिमोत्तर, वायव्य, वायव्य कोण, वायु कोण, वायुकोण

The compass point midway between north and west. At 315 degrees.

nor'-west, northwest, northwestward, nw
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.