पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रीयत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : स्वतःच्या देशाविषयी असणारा आदर व अभिमान.

उदाहरणे : सावरकरांच्या कवितेतून राष्ट्रीयत्वाची भावना व्यक्त होते

२. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या राष्ट्राशी संबंधित असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : माझे राष्ट्रीयत्व भारतीय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राष्ट्र से संबंधित होने की अवस्था या भाव।

मेरी राष्ट्रीयता भारतीय है।
राष्ट्रीयता

The status of belonging to a particular nation by birth or naturalization.

nationality
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.