अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
त्याचे स्थानांतरण राजौरीमध्ये झाले आहे.
समानार्थी : राजौरी शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
राजौरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र राजौरी शहरात आहे.
समानार्थी : राजौरी जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक जिला।
रजौरी जिले का मुख्यालय रजौरी शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory