अर्थ : शरीरात नव्याने दुसरे रक्त देण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्या कर्करोगग्रस्त रोग्याला दर महिन्याला रक्ताधानप्रयोगासाठी रूग्णालयात जावे लागत आहे.
समानार्थी : रक्ताधानप्रयोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धमनी या शिरा में रक्त या प्लाविका पहुँचाने की क्रिया।
उस कैंसर पीड़ित रोगी को प्रतिमाह रक्ताधान के लिए अस्पताल जाना पड़ता है।