अर्थ : एका झाडाच्या फळाचे सुगंधित बी, ह्याचा वापर मसाल्यात केला जातो.
उदाहरणे :
मोठी विलायची औषधी असते.
समानार्थी : मसाला वेलची
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की इलायची जो अपेक्षाकृत कुछ बड़ी एवं काली होती है।
बड़ी इलायची का प्रयोग मसाले के रूप में होता है।