अर्थ : हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावरील अरबी समुद्राला समांतर अशी एक पर्वताची रांग.
उदाहरणे :
मलयावर चंदनाची झाडे आढळतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मलय ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
काही मलय सीमेच्या पलिकडे दुसर्या देशात गेले.
समानार्थी : मलबारचा रहिवासी, मलयचा रहिवासी, मलयवासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :