पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनोरंजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनोरंजन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जिच्यामुळे मन गुंतवून ठेवले जाते व मनाला आनंद मिळतो ती क्रिया.

उदाहरणे : आकाशवाणीचा प्रमुख उपयोग मनोरंजन हा असला तरीही लोकशिक्षणासाठी आकाशवाणीचा भरपूर उपयोग करता येतो.

समानार्थी : करमणूक, रंजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An activity that is diverting and that holds the attention.

amusement, entertainment
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.