पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बहर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बहर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : उत्कर्षाचा काळ.

उदाहरणे : वसंतऋतूत फुलाफळांचा बहर असतो

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या गोष्टीतील वैपुल्याचा काळ.

उदाहरणे : गुलमोहोराचा बहर खूप मोहक दिसत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुहावना होने या लगने की अवस्था या भाव।

वसंत की बहार चहु ओर दिखाई दे रही है।
बहार, रौनक, रौनक़, सुहावनापन

Pleasantness resulting from agreeable conditions.

A well trained staff saw to the agreeableness of our accommodations.
He discovered the amenities of reading at an early age.
agreeableness, amenity
३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.

उदाहरणे : सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.

समानार्थी : उमलणे, जोम, तजेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विकसित होने की अवस्था या भाव।

बागों में हर तरफ बहार है।
प्रफुल्लता, बहार, रौनक, रौनक़, विकास

A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).

The development of his ideas took many years.
The evolution of Greek civilization.
The slow development of her skill as a writer.
development, evolution
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.