अर्थ : एकशे ऐंशी आणि तीनशे साठ अंशाच्या मधला कोन किंवा १८० अशांपेक्षा मोठा पण ३६० अशांपेक्षा लहान कोन.
उदाहरणे :
विद्यार्थी आपल्या वहीत प्रविशालकोन काढत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An angle greater than 180 degrees (but less than 360).
reflex angle