अर्थ : आकाराने गिधाडापेक्षामोठा, मान व डोक्यावर पिसे नसलेला ढोक.
उदाहरणे :
चंदनेश्वराच्या छातीवरून लांबलचक तांबूस पिशवी लोंबते.
समानार्थी : क्षत्र बलाक, चंदनेश्वर, चंद्र्या ढोक, चिहारा, मोठा कामऱ्या बुज्या, हवासन
इतर भाषांमध्ये अनुवाद :