पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पापड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पापड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उडीद इत्यादींच्या डाळीच्या पिठात हिंग इत्यादी मसाला घालून ते भिजवून, लाटून व उन्हात वाळवून तोंडी लावण्यासाठी केलेली भाजून वा तळून खाता येईल अशी वर्तुळाकार चकती.

उदाहरणे : कोकणात पोह्याचे पापड करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़द, मूँग, चावल आदि के आटे की मसालेदार पतली बेली हुई सूखी खाद्य-वस्तु जिसे सेंक या तलकर खाते हैं।

माँ पापड़ सेंक रही है।
पापड़, माषयोनि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.