अर्थ : संभाषण न वापरता फक्त हावभाव व नृत्य याद्वारे सादर केलेले नाटक.
उदाहरणे :
आम्ही नृत्यनाट्य पहायला गेलो.
समानार्थी : नृत्यनाटिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नृत्य और गीत के रूप में प्रस्तुत नाटक।
बैले एक तरह की नृत्य-नाटिका है।A theatrical representation of a story that is performed to music by trained dancers.
ballet, concert dance