सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सत्तवरजतमादी गुणरहित त्रिगुणांच्या पलीकडचा.
उदाहरणे : आपण सर्व निर्गुण निराकार ईश्वरी शक्तीचे अंश आहोत.
समानार्थी : गुणातीत, निर्गुणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रज, सत्व और तम तीनो गुणों से परे।
अर्थ : चांगले गुणधर्म, गुण नसलेला.
उदाहरणे : जगात कोणीतीही कोणतीही वस्तू निर्गुणी नाही.
समानार्थी : गुणरहित, निर्गुणी
जिसमें कोई अच्छाई न हो।
अर्थ : शारीरिक नसलेला.
उदाहरणे : कबीराचा ईश्वर अशारीर आहे.
समानार्थी : अशारीर, देहरहित, विदेह
स्थापित करा