पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निदिध्यास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया / मानसिक प्रक्रिया

अर्थ : अनवरत किंवा सतत चिंतन.

उदाहरणे : हे महाकाव्य पुरे करणे हाच त्यांचा निदिध्यास आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सर्व विषयांचा निदिध्यास केला पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनवरत या सतत चिंतन।

विद्यार्थी को विषयों का निदिध्यासन करना चाहिए।
निदिध्यास, निदिध्यासन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.