अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
उदाहरणे :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी : तानवड्या गिध, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।अर्थ : एक राग.
उदाहरणे :
नायकला दीपक रागचा पुत्र मानले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :