अर्थ : ज्यात राष्ट्र हा सर्वोपरी असून व्यक्तीपेक्षा समाजाला जास्त महत्त्व असते असे मत.
उदाहरणे :
हिटलर हा नाझीवादचा पुरस्कर्ता होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A form of socialism featuring racism and expansionism and obedience to a strong leader.
national socialism, naziism, nazism