अर्थ : प्राचीन काळी नगराचे रक्षण आणि सुव्यवस्था पाहणारा अधिकारी.
उदाहरणे :
प्राचीन काळी नगरपालाला खूप महत्त्व दिले जात असे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्राचीन अधिकारी जिसका काम नगर की रक्षा और व्यवस्था करना होता था।
प्राचीन काल में नगरपाल नगर का सबसे बड़ा अधिकारी होता था।