पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मयुद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : युद्धाचे शिष्टसंमत नियम पाळून केलेले युद्ध.

उदाहरणे : धर्मयुद्धाप्रमाणे कमरेखाली वार करता येत नसे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह युद्ध जो युद्ध के नियमों के तहत लड़ा जाए या जिसमें युद्ध के नियम न टूटें।

पौराणिक काल में धर्मयुद्ध हुआ करते थे।
धर्म-युद्ध, धर्मयुद्ध
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भिन्नधर्मियांचे स्वतःच्या धर्मसंप्रदायाचे महत्त्व स्थापित करण्याकरता किंवा भिन्नधर्मियांचा निःपात करण्याकरता होणारे युद्ध.

उदाहरणे : भारतात जे धर्म निर्माण झाले त्या धर्मांच्या इतिहासात धर्मयुद्धे झालेली दिसत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने धर्म का महत्व स्थापित करने के लिए या धर्म की रक्षा के लिए किया जानेवाला युद्ध।

हिन्दू धर्म की रक्षा के लिए आदि शंकराचार्य ने धर्मयुद्ध छेड़ दिया।
धर्म-युद्ध, धर्मयुद्ध, धर्मार्थ युद्ध
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.