अर्थ : धक्के व बुक्यांचा मार.
उदाहरणे :
उसळलेल्या गर्दीने पोलीसांनाही धक्काबुक्की केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक दूसरे को धकेलने और मुक्के से मारने का काम।
उन दोनों के बीच घूँसाघूँसी शुरू है।अर्थ : गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे एकमेकांना धक्का देण्याची क्रिया.
उदाहरणे :
धक्काबुक्की न करता तुम्ही रांगेत उभे रहा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भीड़-भाड़ के कारण या और किसी कारण से एक दूसरे को धक्का देने या ठेलने की क्रिया।
धक्कमधक्का न करते हुए आप लोग आराम से लाइन में खड़े रहें।