अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
ह्या वर्षी बाजारात खूप दशहरी आला आहे.
समानार्थी : दशहरी आंबा, दशेरी, दशेरी आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mango