पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

  नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) अठरावे आणि त वर्गातील तिसरे व्यंजन.

उदाहरणे : दचे उच्चारण दातांना जीभेचा स्पर्श झाल्यावर होते.

समानार्थी : द अक्षर, द व्यंजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदी वर्णमाला का अठारहवाँ और तवर्ग का तीसरा व्यंजन अक्षर।

द का उच्चारण दाँत और जिवह्वाग्र के संयोग से होता है।
, व्यंजन अक्षर द, व्यंजनाक्षर द, व्यञ्जन अक्षर द, व्यञ्जनाक्षर द

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.