पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोडगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोडगा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या समस्येचे शोधलेले उत्तर."ह्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढा".

समानार्थी : उपाय, तोड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोच-समझकर ठीक निर्णय करने या परिणाम निकालने की क्रिया।

मेरी समस्या का समाधान इतना आसान नहीं है।
अपाकरण, निपटारा, निबटारा, निराकरण, समाधान, हल

The successful action of solving a problem.

The solution took three hours.
solution
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.