अर्थ : भारतातील केरळ राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
तिरुअनंतपुरम जिल्ह्याचे मुख्य कार्यालय तिरुअनंतपुरम शहरात आहे.
समानार्थी : तिरुअनंतपुरम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के केरल राज्य का एक जिला।
तिरुअनंतपुरम जिले का मुख्यालय तिरुअनंतपुरम शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory