सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नैसर्गिक वस्तूंमध्ये आढळणारी दोर्यासारखी वस्तू.
उदाहरणे : आज त्यानी आम्हाला वनस्पतीच्या तंतूपासून घोंगड्या विणायला शिकवले..
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी प्राकृतिक वस्तु में पाई जानेवाली लम्बी और पतली ठोस चीज़।
A very slender natural or synthetic fiber.
अर्थ : तंतुवाद्यातील तार.
उदाहरणे : सतारवादकाने तंतू घट्ट केले.
समानार्थी : तंत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह तार जो वाद्य यंत्र में प्रयोग किया जाता है।
अर्थ : पातळ, लांब दोर्यासारखी कोणतीही वस्तू.
उदाहरणे : रेशीम हा एक तंतू आहे.
समानार्थी : दोरा
कोई भी लम्बी और बहुत पतली चीज़।
स्थापित करा