अर्थ : रोलविना छायाचित्र काढणारा छायाचित्रक.
उदाहरणे :
हल्ली डिजिटल कॅमेर्याचा वापर वाढला आहे.
समानार्थी : डिजिटल छायाचित्रक, डिजीकॅम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A camera that encodes an image digitally and store it for later reproduction.
digital camera