सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था.
उदाहरणे : झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते बाळाला गाई आली आहे
समानार्थी : गाई, जोजो, निद्रा, नीज
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्राणियों की वह अवस्था जिसमें उनकी चेतन वृत्तियाँ बीच में कुछ समय के लिए निश्चेष्ट होकर रुकी रहती हैं और उन्हें शारीरिक तथा मानसिक विश्राम मिलता है।
A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.
स्थापित करा