पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जातीयवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आपला संप्रदाय किंवा पंथ सर्वात चांगला आणि इतर संप्रदायांना तुच्छ लेखणारी व्यक्ती.

उदाहरणे : कधी कधी जातीयवादींमुळे समाजात अस्थिरता निर्माण होते.

समानार्थी : संप्रदायवादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अपने सम्प्रदाय को सबसे अच्छा और दूसरे सम्प्रदायों को हेय या तुच्छ समझता हो।

कभी-कभी सम्प्रदायवादियों के कारण समाज में अस्थिरता उत्पन्न हो जाती है।
संप्रदायवादी, सम्प्रदायवादी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.