पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिरफळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिरफळ   नाम

अर्थ : चिरून काढलेला लांबट तुकडा.

उदाहरणे : तलवारीचा घाव घालून त्याने सुमेरसिंहाच्या दोन चिरफळ्या केल्या.

समानार्थी : चिरफळी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.