अर्थ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
उदाहरणे :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
समानार्थी : खूळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेड, वेडेपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanity