पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोकुळाष्टमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : (मराठी महिन्यानुसार)श्रावण वद्य अष्टमीला साजरा केला जाणारा एक सण.

उदाहरणे : गोकुळाष्टमी या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

समानार्थी : जन्माष्टमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाद्रपद के कृष्ण पक्ष की अष्टमी को मनाया जानेवाला एक त्योहार।

कृष्ण जन्माष्टमी को भगवान कृष्ण का जन्म हुआ था।
कृष्ण जन्माष्टमी, कृष्णाष्टमी, गोकुलाष्टमी, गोविंदाष्टमी, जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.