पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुलाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुलाम   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कामासाठी विकत घेतलेला माणूस.

उदाहरणे : जुन्याकाळी दासांवर खूप अत्याचार केले जात असत

समानार्थी : दास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी सेवा कराने के लिये मूल्य देकर खरीदा हुआ व्यक्ति।

पुराने समय में गुलामों की खरीद-बिक्री होती थी।
आश्रित, ग़ुलाम, गुलाम, दास, दासेर

A person who is owned by someone.

slave
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पत्त्याच्या खेळातले एक पान.

उदाहरणे : हुकूमाच्या गुलामामुळे त्याला हा खेळ जिंकता आला.

समानार्थी : गुलम्या, गुल्ल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताश का एक पत्ता जो हर रंग में एक-एक होता है।

अंत में उसने तुरुप के गुलाम से चाल के एक्के को काटा।
ग़ुलाम, गुलाम

One of four face cards in a deck bearing a picture of a young prince.

jack, knave

गुलाम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : दुसर्‍याच्या अधीन असलेला.

उदाहरणे : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही

समानार्थी : अंकित, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरे के अधीन हो।

पराधीन व्यक्ति पिंजरे में बन्द तोते के समान होता है।
पराधीन सपनेउ सुख नाहीं।
अधीन, अन्याधीन, अपरवश, अबस, अवश, अस्वतंत्र, अस्वतन्त्र, ग़ुलाम, गुलाम, परतंत्र, परवश, पराधीन

Hampered and not free. Not able to act at will.

unfree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.