अर्थ : गर्भस्थानाची शुद्धी होऊन गर्भधारणा सुलभ व्हावी म्हणून प्रथमरजोदर्शनानंतर केला जाणारा विधी,सोळा संस्कारांपैकी एक.
उदाहरणे :
गर्भाधान संस्कार रजोदर्शनापासून सोळा दिवसांच्या आत करतात
समानार्थी : गर्भाधान संस्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दू धर्म का वह संस्कार जो गर्भ के धारण के समय होता है।
गर्भाधान संस्कार के द्वारा एक अच्छी संतान की कामना की जाती है।