अर्थ : मध्यकालीन भारतातील एक राजवंश ज्याने दिल्लीवर १२९० ते १३२० इसवीपर्यंत राज्य केले.
उदाहरणे :
खिलजी वंशाचे एकुण तीन शासक झाले - जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी तसेच मुबारक खिलजी.
समानार्थी : खिलजी, खिलजी घराणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मध्यकालीन भारत का एक राजवंश जिसने दिल्ली की सत्ता पर १२९० से १३२० ईस्वी तक राज किया।
खिलजी वंश के कुल तीन शासक हुए - जलालुद्दीन खिलजी, अलाउद्दीन खिलजी तथा मुबारक़ खिलजी।A sequence of powerful leaders in the same family.
dynasty