पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्लोराफार्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : वर्णहीन, विशिष्ट वासाचा, गोड चवीचा व न पेटणारा द्रव पदार्थ.

उदाहरणे : क्लोराफार्मचा वास घेताच बेडूक बेशुद्ध झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मीठी गंधवाला एक तरल रासायनिक पदार्थ।

क्लोरोफार्म सुँघाते ही मेढक बेहोश हो गया।
क्लोरोफ़ार्म, क्लोरोफार्म
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.