पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केशतोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केशतोड   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : केस तुटल्याने होणारा गळू.

उदाहरणे : केसतूड झाल्याने रधुवीरला फार वेदना होत आहे.

समानार्थी : केसतूट, केसतूड, केसतोड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाल टूटने से होने वाला फोड़ा।

बालतोड़ के कारण रघुवीर को बहुत तक़लीफ़ हो रही है।
बरतोर, बालतोड़

A painful sore with a hard core filled with pus.

boil, furuncle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.