अर्थ : कावळ्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली एक प्रकारच्या पक्ष्यातील मादी.
उदाहरणे :
कोकिळा आपली अंडी कावळ्यच्या घरट्यात घालते
समानार्थी : कोइल, कोकिळा, कोयल, कोयार, कोयाळ, भिंगरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक काले रंग का पक्षी जिसकी आवाज सुरीली होती है।
कोयल की आवाज़ मन को छू लेती है।Any of numerous European and North American birds having pointed wings and a long tail.
cuckoo