अर्थ : एकसाथ श्रमाचे काम करणार्यांचा गट.
उदाहरणे :
कामगारांची टोळी कुठे गेली?
समानार्थी : कामगारांचे दल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A group of people working together temporarily until some goal is achieved.
The working group was supposed to report back in two weeks.