अर्थ : मुख्यत्वे कर्नाटक राज्यात बोलली जाणारी, कन्नड ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.
उदाहरणे :
कन्नड ही कर्नाटक राज्याची राज्यभाषा आहे.
समानार्थी : कन्नड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह द्रविड़ भाषा जो दक्षिण भारत विशेषकर कर्नाटक प्रदेश में बोली जाती है।
कुलकर्णीजी कन्नड़ सीख रहे हैं।अर्थ : कर्नाटक ह्या प्रांताचा रहिवासी.
उदाहरणे :
माझा शेजारी कानडी आहे.
अर्थ : कन्नड भाषेत असलेला वा कन्नड भाषेशी संबंधित असलेला.
उदाहरणे :
कन्नड साहित्याच्या अखंड परंपरेची सुरवात चंपूकाव्यांनी झाली असावी असे मानले जाते.
समानार्थी : कन्नड