सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हलक्या प्रतीचे व जाडेभरडे अन्न.
उदाहरणे : गरीबीमुळे त्याला कदन्न खावे लागते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घटिया या मोटा अन्न।
Dry seed-like fruit produced by the cereal grasses: e.g. wheat, barley, Indian corn.
अर्थ : शास्त्रानुसार खाण्यास निषिद्ध असलेले अन्न.
उदाहरणे : भूकेने त्याला कदन्न खायला विवश केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह अन्न जिसका खाना शास्त्रों के अनुसार निषिद्ध है।
स्थापित करा